लोकप्रिय अभिनेत्री आणि युट्यूबर उर्मिला निंबाळकर नुकतीच आई झालीये. तिने ३ ऑगस्ट रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिलाय. ही गोड बातमी तिने सोशल मीडियाव्दारे चाहत्यांना सांगितली होती. उर्मिला सध्या आपल्या आयुष्यातील खास क्षण अनुभवतेय. नुकताच तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये तिच्या कुटुंबाला जेव्हा तिने बाळाला जन्म दिल्याची बातमी कळली आणि त्यांनी जेव्हा पहिल्यांदाच बाळाला पाहिलं तेव्हाचे त्यांचे रिएक्शन या व्हिडीओमध्ये कॅप्चर केले आहेत. या व्हिडीओत उर्मिलाचं संपूर्ण कुटुंब दिसून येतयं. ( Snehal VO )
#UrmilaNimbalkar #Lokmatfilmy #Marathientertainmentnews #Baby #Family
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber